Tag: top best beauty tips in marathi

  • Five Best Marathi Beauty Tips

    Five Best Marathi Beauty Tips

    1) चेहरयावरील सुरकुत्या घालविण्यासाठी तोंडावर सुरकुत्या पडल्या असतील तर आल्याच्या रस कोमट करून तो रात्री झोपताना चेहर्‍यावर लावा आणि सकाळी चेहरा स्वच्छ धुवून वर खोबरेल तेल चोळावे. या उपायाने सुरकुत्या कमी होऊन त्वचा तेजस्वी होते. 2) उन्हापासून त्वचा सांभाळा उष्णतेमुळे ओठ, तळहाताची साले निघत असतील तर त्यांना मॉयश्चरायझिंग क्रीम लावून हळूवार मसाज करावा. सकाळ व संध्याकाळ…