Tag: pharmacy
-
घरगुती आजारांचे घरगुती उपाय
सर्दी खोकला आजारावर हळद फायदेशीर असते. नाक वाहत असेल तर हळकुंडाला जाळून त्यात धूर घ्यावा, याने नाकातून पाणी येईल आणि लगेचच आराम मिळेल. जर नाक चोख झाले असेल तर कलमी, काळेमिरे, वेलची आणि जिऱ्याच्या बिया समप्रमाणात घेऊन एका सुती कापड्यात बांधून त्याने श्वास घ्यावा, लगेचच शिंका येतील व आराम मिळेल. डिप्थीरिया झाल्यावर अमलतासच्या काढ्याने गुळणी…